Logo माझी वसुंधरा अभियान

ग्रामपंचायत लहित खुर्द

तालुका : अकोले जिल्हा : अहिल्यानगर स्थापना : १ मे १९६२
स्वच्छ सुंदर हरित गाव !
Symbol लेक वाचवा ! देश वाचवा !
सूचना
📢 मिळालेले पुरस्कार :- *निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त* *तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त* *हागणदारी मुक्त गाव ODF अधिक* 🧾 विद्यमान बोर्ड कार्यकाल २९/१२/२०२२ ते २८/१२/२०२७ 🧾 श्रीमती अनिता किशोर गोडसे आदर्श सरपंच पुरस्कार २०२४/२५ 🧾 श्री. महेश रेवणनाथ शेळके आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार सन २०२१/२२

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५ अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा

  • जन्म नोंद दाखला
  • मृत्यू नोंद दाखला
  • विवाह नोंद दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
  • ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला
  • नमुना ८ अ चा उतारा
  • निराधार असल्याचा दाखला

सुविधा

  • ग्रीनजिम
  • व्यायाम शाळा
  • ऑनलाईन बँकिंग
  • आधारकार्ड
  • सर्व प्रकारचे बिल
  • आर. टी. ओ. ऑफिसची सर्व कामे
  • विमान, रेल्वे, ट्रॅव्हल्स व बस बुकिंग

नाविन्यपूर्ण उपक्रम

  • सप्रेम संस्था,कल्याण व ग्रामपंचायत लहित खु यांच्या संयुक्त विद्यमाने बिहार पॅटर्न अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रावर विखुरलेल्या स्वरूपात १५०० केशर आंबा फळ वृक्ष लागवड
  • बिहार पॅटर्न अंतर्गत गावामध्ये ५०० रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडि
  • ५ गुंठे मध्ये ( मियावाकी ) घनवन वृक्ष लागवड
  • आरो प्लांट ए.टी.एम द्वारे पाणीपुरवठा
  • पाणी पुरवठा योजना पूर्णतः सोलर वर आधारित
  • प्रशस्त रस्ते
  • सर्व डिजिटल शाळा , अंगणवाडी डिजिटल व सुसज्य इमारत
  • स्वच्छ सुंदर हरित गाव
  • लसीकरण, रोजगार, जन जागृती मोहीम
  • गावामध्ये सर्व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
  • ग्रामपंचायत मध्ये सर्व प्रकारच्या ऑनलाईन (B2B, G2C) सेवा