📢 मिळालेले पुरस्कार :- *निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त* *तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त* *हागणदारी मुक्त गाव ODF अधिक*🧾 विद्यमान बोर्ड कार्यकाल २९/१२/२०२२ ते २८/१२/२०२७🧾 श्रीमती अनिता किशोर गोडसे आदर्श सरपंच पुरस्कार २०२४/२५🧾 श्री. महेश रेवणनाथ शेळके आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार सन २०२१/२२
📞 संपर्क तपशील
🏛️ कार्यालय : ग्रामपंचायत लहित खुर्द
📍 पत्ता : मु./पो. लहित खुर्द, तालुका – अकोले, जिल्हा – अहिल्यानगर, पिन – ४२२६१०
👩💼 सरपंच : सौ. अनिता किशोर गोडसे
🧑💼 ग्रामपंचायत अधिकारी : श्री. महेश रेवणनाथ शेळके
📞 मोबाईल : ८२७५५२२५६८
☎️ कार्यालय फोन : उपलब्ध नाही
📧 ईमेल : grampanchayatlahitkhu@gmail.com
🕘 कार्यालय वेळ :
सोमवार – शुक्रवार : सकाळी - ९.४५ ते - साय ६.१५
📅 ग्रामसभा :
ग्रामसभा शासन आदेशानुसार
गावाचा नकाशा
🏛️ ग्रामपंचायत लहित खुर्द
📍 मु./पो. लहित खुर्द
तालुका : अकोले
जिल्हा : अहिल्यानगर – ४२२६१०